ETV Bharat / bharat

Vande Bharat Express : पंतप्रधान मोदी आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार - Vande Bharat Express

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर ( Narendra Modi Visit To Gujarat ) आहेत. ते आज गांधीनगर येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या ( Vande Bharat Express Train ) नवीन, सुधारित आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवतील.

Vande Bharat Express Train
वंदे भारत एक्सप्रेस
author img

By

Published : Sep 30, 2022, 9:21 AM IST

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर ( Narendra Modi Visit To Gujarat ) आहेत. ते आज गांधीनगर येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या ( Vande Bharat Express Train ) नवीन, सुधारित आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवतील. नवीन वंदे भारत एक्स्प्रेस अर्ध-हाय स्पीड ट्रेन आहे.

देशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (made in india vande bharat express) वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी तयार केलेली सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन (Self propelled train) प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी उत्तम सुविधांनी सुसज्ज आहे. काल प्रथमच अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर या ट्रेनची ( New Vande Bharat Express Train ) प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. अत्यंत जलद धावणारी वंदे भारत ट्रेन म्हणून तिची ख्याती आहे.

वंदे भारत एक्सप्रेस वेग किती ? सर्वात पहिले वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. त्यानंतर दिल्ली ते कटरा या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली गेली. आणि आता तिसरी मुंबई अहमदाबाद मार्गावर ही वंदे भारत ट्रेन चालवली गेली आहे. अधिकचा वेग 180 किलोमीटर प्रति तास असा आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे अधिकारी सक्सेना यांनी या बातमीला दुसरा देत अहमदाबाद मुंबई अति जलद वंदे भारत ट्रेनची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.