ETV Bharat / bharat

Free Ration Till March 2022 : मोफत रेशन मिळणार आता मार्च महिन्यापर्यंत

मोफत रेशन देण्यासाठी 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना' ( PM Garib Kalyan Anna Yojana ) मार्च 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Union Minister Anurag Thakur ) यांनी दिली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी ट्वीट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Union Minister Anurag Thakur
अनुराग ठाकूर
author img

By

Published : Nov 24, 2021, 6:11 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:30 PM IST

नवी दिल्ली - मोफत रेशन देण्यासाठी ' पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ' ( PM Garib Kalyan Anna Yojana ) मार्च 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Union Minister Anurag Thakur ) यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर माहिती देताना

4 महिने मुदत वाढवली -

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की, केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की कोविड महामारी चालू आहे, त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना 5 किलो गेहू आणि तांदूळ मोफत देण्याचे काम मार्च 2020 पासून आतापर्यंत करण्यात आले आहे. त्याला डिसेंबर ते मार्च 2022 पर्यंत 4 महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ, 50,756 कोटी रूपये खर्च करणार !
    या कठीण काळात गरिबांसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे अनंत आभार !#CabinetDecisions #PMGKAY @narendramodi pic.twitter.com/cPeduLDEHv

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फडणवीसांनी केले स्वागत -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ, 50,756 कोटी रूपये खर्च करणार ! या कठीण काळात गरिबांसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे अनंत आभार !' अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा - Rape on Minor Sibling : अल्पवयीन बहिण-भावावर प्रियकर-प्रेयसीचा वारंवार बलात्कार

Last Updated : Nov 24, 2021, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.