भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. पाहा त्याच्या या कामगिरीचे काही दृष्य...
Photos : पाहा, गोल्डन बॉय नीरजच्या सुवर्ण कामगिरीचे काही दृष्य - भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. पाहा त्याच्या या कामगिरीचे काही दृष्य...
सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज