ETV Bharat / bharat

driver wear helmet पीएफआयच्या दगडफेकीपासून बचावासाठी बस चालकाने घातली हेल्मेट, पहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 23, 2022, 7:40 PM IST

एर्नाकुलम : पीएफआयच्या ( PFI ) देशभरातील कार्यालयांवर एनआयएने ( NIA ) छापे टाकल्यानंतर केरळमध्ये पीएफआय संघटनेने बंद पुकारला आहे. बंंदला हिंसक वळण मिळाल्यानंतर पीएफआय कार्यकर्त्यांच्या दगडफेकीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालविल्याचे दिसून ( Helmet worn by bus driver to protect stone pelting ) आले. चालकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंद दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याचे दिसून आले. यामुळे केरळमध्ये दगडफेकीत अनेक केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( KSRTC ) अनेक बसचे खूप नुकसान झाले आहे.

driver wear helmet

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.