मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rates) ठरतात. महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर (petrol diesel rate today) ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Disel) दरांकडे लक्ष असते. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
![Petrol Diesel Rates](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17098617_petrol.jpg)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये 88 पैसे आहे, तर डिझेल 92 रुपये 41 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 99 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 95 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 47 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 20 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 71 पैसे आहे.