ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 28 September 2022 ) काय आहेत.

author img

By

Published : Sep 28, 2022, 7:59 AM IST

Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Rate Today

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर: देशातील तसेच महाराष्ट्रातील ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) पेट्रोल- डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता ( Petrol Diesel Rate Today ) तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर अपडेट केले जातात. 28 सप्टेंबरलाही ( Petrol Diesel Rate 28 September 2022 ) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल - डिझेलच्या दरात कोणताही बदल ( No change in the price of Petrol Diesel ) झालेला नाही. शेवटचा बदल 22 मे रोजी दिसला, जेव्हा केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली. त्यानंतर महाराष्ट्र, मेघालय सरकारने व्हॅट कमी करून आपल्या राज्यातील जनतेला पेट्रोल- डिझेलच्या महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

शहर पेट्रोल डीजल
मुंबई106.31 94.27
नागपूर106.1493.99
पुणे 106.38 92.89
औरंगाबाद107.8594.31
अमरावती 107.50 93.99
कोल्हापूर 106.06 92.61
ठाणे 106.49 94.45
दिल्ली 96.7289.62
चेन्नई 102.6394.24
कोलकाता 106.0392.76
बेंगलुरु 101.94 87.89

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.