ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rate : पेट्रोल, डिझेल महाग की स्वस्त; वाचा आजचे दर

एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली (Petrol diesel rate today) जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rate today 18 December ) काय आहेत.

Petrol Diesel Rate
पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Dec 18, 2022, 6:37 AM IST

मुंबई : नाशिक, मुंबई,नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती ( Petrol diesel rate today ) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे.

Petrol Diesel Rate
पेट्रोल डिझेलचे दर

इंधनाची गरज : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) दरांकडे लक्ष असते.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 18 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 69 पैसे (Petrol Diesel Rate in Maharashtra) आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 107 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 66 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 55 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 84 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 36 पैसे ( petrol diesel rate today 18 December ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.