ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या बदलत्या दरांकडे ग्राहकांचे लक्ष, जाणून घ्या आजचे दर...

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात केल्यामुळे आज राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये ( Petrol Diesel Rate ) घट झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले होते तर डिझेल लिटरमागे 3 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला. रविवारी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये बदल दिसून आला नाही. पहा राज्यातील आजचे दर. ( Petrol Diesel Rate Today )

author img

By

Published : Jul 17, 2022, 7:17 AM IST

Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Rate Today

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol Diesel Rate ) वाढत असतानाच राज्य सरकारने कर कपात केल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या शुक्रवारी पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे त्यामुळे हे दर कमी झाले आहेत. आजचे पेट्रोल डिझेल काय आहेत ते जाणून घेऊया. ( Petrol Diesel Rate Today )

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -

  1. मुंबई- आज -106.31, काल - 106.31
  2. पुणे -आज - 106.60, काल - 105.96
  3. नाशिक -आज - 106.47, काल - 106.70
  4. नागपूर -आज - 106.02, काल - 106.06
  5. कोल्हापूर -आज - 107.37, काल - 106.48
  6. औरंगाबाद -आज - 106.94, काल - 107.91
  7. सोलापूर -आज - 106.54, काल - 106.07
  8. अमरावती -आज - 107.06, काल - 107.06
  9. ठाणे -आज - 106.38, काल - 105.97

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.