ETV Bharat / bharat

PETROL DIESEL PRICES : पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा ८४ पैशांनी वाढ मुंबईत डिझेलने केली शंभरी पार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices ) दररोज वाढ (Daily increase) होताना पहायला मिळत आहे. गुरवारी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 84 पैशांनी वाढ झाली (Petrol, diesel prices hiked by 84 paise) . त्यामुळे 10 दिवसातील एकुण वाढ 6.6 पैशांवर पोचली आहे (Total growth reached 6.6 paise) त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 116.72 रुपये आणि डिझेलचे प्रति लिटरचे दर 100.94 वर पोचले आहेत.

PETROL DIESEL PRICES
पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Mar 31, 2022, 6:59 AM IST

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices ) गुरवारी मुंबईत प्रत्येकी 84 पैशांनी वाढ (Petrol, diesel prices hiked by 84 paise again) झाली, गेल्या 10 दिवसांतील दरांतील एकूण वाढ 6.6 रुपये प्रति लिटर (Total growth reached 6.6 ) वर पोचली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत 80 पेैशाने वाढली असून तेथे पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 101.81 रुपये तर डिझेलचे दर 93.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 116.72 रुपये आणि 100.94 रुपयांवर पोचले आहेत. मुंबईत डिझेलच्या दरांनी प्रथमच शंभरी पार केली आहे.

देशभरात पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. स्थानिक कर आकारणीवर ते अवलंबून असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे दर वेगवेगळे असतात. 22 मार्च रोजी साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही दहावी वाढ आहे. मंगळवारी पेट्रोलच्या डिझेलचे दर पुन्हा प्रतिलिटर 84 पैशांनी वाढले, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी 4 नोव्हेंबरपासून किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मधल्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतरही भाव स्थिर ठेवण्यात आले होते त्यावेळी झालेला तोटा भरुन काढण्यासाठी सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. ही वाढ आणखी काही दिवस अशीच सुरु राहिल असे तज्ञांचे मत आहे.

  • Price of petrol & diesel in Delhi at Rs 101.81 per litre & Rs 93.07 per litre respectively today (increased by 80 paise)

    In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 116.72 & Rs 100.94 (increased by 84 paise) pic.twitter.com/ghPLS6quSj

    — ANI (@ANI) March 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : घरगुती गॅसच्या किमती वाढल्या.. तरुणाने रिक्षातच सुरु केला सरपण कापून देण्याचा व्यवसाय..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.