ETV Bharat / bharat

People Killed in Boat Accident : 'या' ठिकाणी बोट दुर्घटनेत 76 जणांचा मृत्यू - बोट दुर्घटनेत मृत्यू

रविवारी नायजेरियातील अनाम्ब्रा राज्यात वाढत्या पुरामुळे 85 जणांना घेऊन जाणारी बोट उलटून दुर्घटनेत 76 जणांचा मृत्यू (people killed in Boat Accident) झाला. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांनी बोट दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त (Boat Accident in Nigeria Boat Accident ) केले.

People Killed in Boat Accident
बोट अपघातात लोकांचा मृत्यु
author img

By

Published : Oct 10, 2022, 9:59 AM IST

Updated : Oct 10, 2022, 11:05 AM IST

अबुजा (नायजेरिया) : रविवारी नायजेरियातील अनाम्ब्रा राज्यात वाढत्या पुरामुळे 85 जणांना घेऊन जाणारी बोट उलटून दुर्घटनेत 76 जणांचा मृत्यू (people killed in Boat Accident) झाला. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांनी बोट दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त (Boat Accident in Nigeria Boat Accident ) केले.

बोट पलटी झाल्यामुळे दुर्घटना - नायजेरियाच्या अध्यक्षांनी ट्विटरवर पोस्ट करून निवेदनात म्हटले की, राज्यातील ओगबारू भागात वाढत्या पुरामुळे 85 जणांना घेऊन जाणारी बोट पलटी झाली असून आपत्कालीन संस्थांनी 76 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर, नायजेरियन सरकारने बचाव मोहिमेला वेग दिला. या दुर्घटनेनंतर, नायजेरियन इनलँड वॉटरवेज अथॉरिटी @WaterwaysNG आणि राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी @nemanigeria यांनी वेगाने बचाव मोहिमेला सुरुवात केली. अधिक तपशिलांची प्रतीक्षा असल्याने राष्ट्रपतींनी इतर सर्व बचाव आणि मदत एजन्सींना अपघातस्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळल्या जातील, याची खात्री करण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल तपासण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना (people killed in Boat Accident in Nigeria) दिले.

अध्यक्ष बुहारी यांनी बोट दुर्घटनेमुळे दु:ख झाल्याचे सांगितले. सर्व प्रवाशांच्या नुकसान भरपाईसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. मी मृतांच्या आत्म्याला शांती आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी तसेच या दुःखद अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.

Last Updated : Oct 10, 2022, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.