ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले आज अदानीवर बोलणार नाही

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्यातच आज संसदेत राहुल गांधी बोलण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे निलंबन रद्द केल्यानंतर ते आज संसदेत परतणार आहेत.

Parliament Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 9, 2023, 10:50 AM IST

Updated : Aug 9, 2023, 1:17 PM IST

नवी दिल्ली : मणिपूर प्रकरणावरुन 'इंडिया'च्या घटक पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा अनेक वेळा तहकूब करण्यात आली आहे. आजही मणिपूर प्रकरणावरुन संसदेत घमासान होण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संसदेत 'वापसी' झाल्यानंतर काँग्रेस खासदारांना बळ प्राप्त झाले आहे. अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी हे बोलण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज लोकसभेतील खासदारांची पक्ष कार्यलयात बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस रणनीती आखणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Live Update :

  • #WATCH | Congress MP Rahul Gandhi says, "Speaker Sir, first of all, I would like to thank you for reinstating me as an MP of the Lok Sabha. When I spoke the last time, perhaps I caused you trouble because I focussed on Adani - maybe your senior leader was pained...That pain might… pic.twitter.com/lBsGTKR9ia

    — ANI (@ANI) August 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • "First of all, I would like to thank you that reinstated me (as a member of the Lok Sabha)," Congress MP Rahul Gandhi begins speaking on No Confidence Motion. pic.twitter.com/iyQ1yNQmbG

  • राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले. . आज अदानीवर बोलणार नाही : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निलंबन रद्द केल्यानंतर पहिल्यांदाचा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज हजेरी लावली. लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी आज सत्ताधारी आणि भाजपवर चांगलीच टीका केली. मी आज अदानीवर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला. मणिपूर प्रश्नांवरुन मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान अद्यापही मणिपूरला गेले नाहीत, मी मात्र भेट देऊन आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  • #WATCH | Delhi: Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, "...If the Prime Minister is so confident- why wasn't he there on the first day of the discussion? Big words not followed by good action is what PM Modi & his govt have been all about... The problem is not what he will… pic.twitter.com/AUGaP9iWCV

  • प्रियंका चतुर्वेदींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल : शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग, शिबू सोरेन आदी वरिष्ठ नेते अगोदरपासून मणिपूर हिंसाचार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदनात उपस्थित राहून का चर्चा करत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या 'बेटेको बचाना है, दामाद को टीकाना है' टीकेवर नाराजी व्यक्त केली. कोणावर वैयक्तीक टीका करने योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 'इंडिया'च्या घटक पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
  • #WATCH | Delhi | BJP MPs hold a demonstration on the Parliament premises, remembering the Quit India Movement.

    Slogans of 'Corruption Quit India, Dynasty Quit India.
    and Appeasement Quit India' being raised by the MPs. pic.twitter.com/jhUDvHK9Uf

  • #WATCH | BJP MP Ravi Shankar Prasad says, "The meaning of family dynasty is that a son or daughter of a leader will become the leader of the party. Not just a leader but he will either become a PM/CM or a candidate for the PM/CM post irrespective of their capability. Packaging &… pic.twitter.com/D0gsAvXDGC

  • ए घमंडिया छोडो इंडिया, रवि किशन यांचा हल्लाबोल : काँग्रेसने देशात 65 वर्ष सत्ता उपभोगली आहे. या 65 वर्षात काँग्रेसने देशात परिवारवाद, जातीवाद पसरवला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या लोकांनी देशाचे हजारो, लाखो रुपये हडपल्याचे उघड झाल्याचा हल्लाबोल केला. आता देशात सडका होत आहेत, विकास होत आहे. गरीब, वंचित, शोषित आणि शेतकऱ्यांचा विकास होत आहे. समस्त भारत आणि भाजप त्यामुळेच ए घमंडिया छोडो इंडिया म्हणत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
  • #WATCH | BJP MP Ravi Kishan says, "They were in power for 65 years, it included all the dynasts. They misled us that only they could run the country but when PM Modi came, after 2014 it came to be known that the lakhs and crores of Rupees of the country used to disappear. Today,… pic.twitter.com/cgmiLOpvM5

राहुल गांधी संसदेत बोलण्याची शक्यता : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांची संसदेत 'वापसी' झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी आज संसदेत दाखल अविश्वास प्रस्तावावर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेतील खासदारांची आज पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत आज काँग्रेसची रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी आज अधिवेशनात काय भूमिका मांडतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील खासदारांवर आजही राहणार नजर : संसदेत बोलताना शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी 'भगोडे' शब्द उच्चारल्याने भाजप आणि शिवसेना खासदारांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी अरविंद सावंत यांना अधिवेशनातच धारेवर धरत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मंत्री असतानाही झालेल्या संसदेतील या वादाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान आजही संसदेत महाराष्ट्रातील या खासदारांवर सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. संसदेत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि शिवसेनेच्या खासदारात कुरघोडी करण्याचा प्रयत्न दिसून येणार आहे.

हेही वाचा -

  1. New Parliament : देवेगौडा, जगन मोहन यांना पहिल्या रांगेत स्थान; नव्या समीकरणांची नांदी?
  2. Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी

Last Updated : Aug 9, 2023, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.