हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.
आजची तारीख - 20 जून 2022, सोमवार
ऋतू - ग्रीष्म
आजची तीथी - ज्येष्ठ कृष्ण सप्तमी
आजचे नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा
अमृत काळ - 14:17 to 15:56
राहूकाळ - 07:38 to 09:18
सूर्योदय - 05:59 सकाळी
सूर्यास्त - 07:16 सायंकाळी