नवी दिल्ली - पाकिस्तानने पोरबंदर अरबी समुद्रातून 60 मच्छिमार आणि 10 बोटींचे अपहरण केले आहे. पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने 24 तासांत एकूण 13 बोटी जप्त केल्या आहेत. मंगळवारी तीन मासेमारी नौका आणि 18 मच्छिमारांना पाकिस्तानात नेण्यात आले. सध्या समुद्रातून एकूण 10 बोटींसह 60 मच्छिमारांना ओलीस ठेवण्यात आले आहे. सध्या अपहरण करण्यात आलेल्या बहुतांश नौका ओखा आणि पोरबंदर येथील आहेत.
Pakistan kidnapped fishermen and boats : पाकिस्तानकडून दहा बोटींसह 60 मच्छिमारांचे अपहरण; पोरबंदर आणि ओखा येथील घटना - Pakistan Maritime Security Agency
पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने 24 तासांत एकूण 13 बोटी जप्त केल्या आहेत. मंगळवारी तीन मासेमारी नौका आणि 18 मच्छिमारांना पाकिस्तानात नेण्यात आले. सध्या समुद्रातून एकूण 10 बोटींसह 60 मच्छिमारांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
fishermen and boats