ETV Bharat / bharat

'हज यात्रा 2021'साठी 7 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर कालावधीत ऑनलाईन अर्ज मुदत - हज यात्रा कोविड लस न्यूज

सध्या 7 नोव्हेंबरपासून ऑनलाईन हज यात्रेसाठी अर्ज केले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी आहे. पहिला हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख 1 मार्च असेल. पैसे जमा करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2021 मधील असेल.

हज यात्रा 2021 न्यूज
हज यात्रा 2021 न्यूज
author img

By

Published : Nov 7, 2020, 3:27 PM IST

नवी दिल्ली - हज यात्रेची तयारी करणार्‍या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा 2021 साठी कृती आराखडा जाहीर केला आहे. तथापि, यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात काही बदल केले गेले आहेत. त्याची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्याचबरोबर कोविड - 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन हज दरम्यानही करावे लागेल.

हेही वाचा - दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा खालावला, गुणवत्ता निर्देशांक 443पर्यंत वाढला

सध्या 7 नोव्हेंबरपासून ऑनलाईन हज यात्रेसाठी अर्ज केले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी आहे. पहिला हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख 1 मार्च असेल. पैसे जमा करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2021 मधील असेल.

15-16 मे रोजी लस शिबिरात प्रवाशांना कोविड लस दिली जाईल. 26 जूनपासून हज यात्रेकरूंचे सौदी अरेबियाकडे प्रस्थान सुरू होईल आणि 13 जुलै रोजी येथे जाणारे शेवटचे विमान उड्डाण करेल. 14 ऑगस्टपासून परतीच्या प्रवासास प्रारंभ होईल.

दरम्यान, कोरोनामुळे हज 2020 मध्ये हजला जाऊ न शकलेल्या 1 लाख 23 हजार लोकांचे 2100 कोटी रुपये कोणतीही कपात न करता परत आले आहेत. त्याचबरोबर सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी सुमारे 100 कोटी रुपये परत केले आहेत. दरवर्षी सरासरी सुमारे दोन लाख लोक हजसाठी सौदी अरेबियात जातात.

हेही वाचा - 'फारूख अब्दुलांनी पाकिस्तानात जावून कलम 370 लागू करावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.