ETV Bharat / bharat

One killed by mob lynching in Assam : आसाममध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू.. 'असे' आहे कारण

author img

By

Published : Sep 1, 2022, 7:21 AM IST

आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील जोनई येथे अपहरण करायला suspicion of child kidnapper आल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू झाला One killed by mob lynching in Assam आहे. One killed by mob lynching on suspicion of child kidnapper in Assam

One killed by mob lynching on suspicion of child kidnapper in Assam
आसाममध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू.. 'असे' आहे कारण

जोनई ( आसाम ): आसामच्या विविध भागात बालकांचे अपहरणकर्ते suspicion of child kidnapper दिसल्याच्या वृत्ताने दहशतीचे वातावरण निर्माण झाले child kidnapper in Assam असतानाच, धेमाजी जिल्ह्यातील जोनई येथे अपहरणकर्त्यांच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या One killed by mob lynching in Assam केली.

जोनईतील राकुट कोके गावात बुधवारी रात्री एका बाळाला आईच्या मांडीवरून ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आईने आरडाओरडा केल्यावर त्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी सांगितले. लगेचच अनेक गावातील लोकांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला बैकुंठापूर परिसरात पकडले.

जमावाने बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला मरणासन्न अवस्थेत वाचवले. या व्यक्तीला तातडीने जोनई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. त्या व्यक्तीची नेमकी ओळख अद्याप पटलेली नाही. One killed by mob lynching on suspicion of child kidnapper in Assam

हेही वाचा : Khargone Mob Lynching: चोरीचा आरोप करत दलित युवकाला बेदम मारहाण, धर्म जाणून घेण्यासाठी काढली अंडरवेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.