ETV Bharat / bharat

Jyotiraditya Scindia: महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सिंधिया म्हणाले, सरकार संभाळने होत नसेल तर बाजूला व्हा - Scindia on Maharashtra Goverment

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वक्तव्य समोर आले आहे. ( Scindia on political earthquake of Maharashtra ) महाराष्ट्रातील आघाडी सरकार पूर्णपणे विचलित झाल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे की, आघाडी सरकारमधील ही फूट आजची नाही, तर सुरुवातीपासूनची आहे. ते म्हणाले की, भाजप स्थिर सरकार देईल. सरकार हाताळू शकत नसताल तर दूर व्हा सरकार भाजप चालवेल अस ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
author img

By

Published : Jun 21, 2022, 3:27 PM IST

ग्वालियर - महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वक्तव्य समोर आले आहे. ( Scindia on political earthquake of Maharashtra ) महाराष्ट्रातील आघाडी सरकार पूर्णपणे विचलित झाल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे की, आघाडी सरकारमधील ही फूट आजची नाही, तर सुरुवातीपासूनची आहे. ते म्हणाले की, भाजप स्थिर सरकार देईल. सरकार हाताळू शकत नसताल तर दूर व्हा सरकार भाजप चालवेल अस ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील राजकीय गोंधळादरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात की, या सरकारकडे पुढे जाण्यासाठी तत्त्वे, विचार किंवा कार्यशैली नाही. ( SHIV SENA 11 MLAS INCLUDING MINISTER IN SURAT ) केवळ सत्तेची भूक आणि खुर्चीला चिकटून राहण्यासाठी आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सिंधिया म्हणाले की, हे सरकार स्थापन झाल्यापासून हे मतभेद कायम आहेत.

केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता घबराट निर्माण झाली आहे. हे सरकार स्थिर नाही आणि त्यांच्यात समन्वयही नाही. ते म्हणाले की, ( Aghadi government distracted) आम्ही स्थिर राज्याच्या बाजूने आहोत. काळजी घ्या, नाहीतर दूर जा. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन झाले पाहिजे. आमचा फक्त स्थिर सरकारवर विश्वास आहे. आमचे केंद्रात स्थिर सरकार आहे आणि राज्यातही स्थिर सरकार आले पाहिजे असही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेशी संपर्क तुटल्याचे बोलले जात आहे. ते 22 आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे हे ठाकरे कुटुंबावर नाराज आहेत. दुसरीकडे, विधानपरिषद निवडणुकीच्या निकालामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री उद्धव यांनी मंगळवारी आमदारांची तातडीची बैठकही बोलावली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 10 ते 12 आमदार सोमवारी रात्रीपासून संपर्कात नाहीत. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. अशा स्थितीत हे आमदार तिथे पोहोचले नाहीत तर महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणी वाढू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सुरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले असून ते भाजपच्या संपर्कात आहेत. हे सर्व आमदार गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - Eknath Shinde Latest News : नाराजीचा विस्फोट; ठाकरे सरकार व्हेंटिलेटरवर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.