ETV Bharat / bharat

Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन महाराष्ट्रात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय - omicron in maharashtra

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनने बाधित चार रूग्ण ( omicron in India ) भारतात सापडले आहेत. यातील एक रूग्ण हा आता महाराष्ट्रातही सापडला आहे. त्यामुळे आरोग्यतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर सगळ्यांचीच जवाबदारी वाढली आहे. जाणून घ्या काय आहेत या व्हेरियंटची (Omicron Symptoms and Precautions) लक्षणे आणि काय खबरदारी घ्यायला हवी.

Omicron
ओमायक्राॅन
author img

By

Published : Dec 3, 2021, 1:38 PM IST

Updated : Dec 4, 2021, 7:49 PM IST

हैदराबाद: क्रेंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल (Health Ministry's co-secretary Lav Agarwal) यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) अहवालाच्या अधारावर सांगितले आहे की, या व्हेरियंटमध्ये एकुण म्यूटेशन 45 ते 52 पर्यंत नोंदवले गेले आहे. त्यातील 32 म्यूटेशन स्पाईक प्रोटीनशी संबंधित आहेत.

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनने बाधित चार रूग्ण ( omicron in India ) भारतात सापडले आहेत. यातील एक रूग्ण हा आता महाराष्ट्रातही सापडला आहे. त्यामुळे आरोग्यतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर सगळ्यांचीच जवाबदारी वाढली आहे. जाणून घ्या काय आहेत या व्हेरियंटची (Omicron Symptoms and Precautions) लक्षणे आणि काय खबरदारी घ्यायला हवी.

(Symptoms) लक्षणे

  • खूप थकवा येणे
  • कोरडा खोकला
  • घसा दुखणे
  • स्नायूत वेदना
  • ताप येणे

(Precautions) खबरदारीचे उपाय

आरोग्यतज्ञांनी स्पष्ट केले आहे की कोरोनाचा कोणताही प्रकार असो, स्वत:च्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • प्रत्येकवेळी मास्क वापरावा
  • सुरक्षित अंतरपाळणे गरजेचे
  • लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक
  • सॅनिटायझरचा वारंवार वापर
  • अत्यावश्यक असेल तरच प्रवास

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरटी-पीसीआरच्या चाचणीमुळे संक्रमणाचा शोध लागू शकतो. ओमायक्राॅनच्या रूग्णांची ऑक्सीजन पातळी वेगाने कमी होत नाही. त्यामुळे अशा रूग्णांना रूग्णालयात तत्काळ दाखल करण्याची गरज नसते.

जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्राॅन ला चिंताजनक श्रेणीत टाकले आहे. तरी पण या बद्दल आणखी खरे काय आहे ते स्पष्ट झालेले नाही.पण प्राथमिक पुराव्यांवरून अशी शक्यता व्यक्त होत आहे की, यात हा व्हेरियंट एका पासून दुसऱ्या पर्यंत वेगात पसरतो. तो दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा सापडला होता. तो कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षा घातक आहे.

हेही वाचा :Omicron Patient Left India : ओमायकॉनचा अहवाल येण्याआधीच पहिला रुग्ण परतला दुबईत

Last Updated : Dec 4, 2021, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.