ETV Bharat / bharat

son of puri priest death : जगन्नाथ मंदिरासमोर पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या - priest son death in Puri

ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात ( Son priest killed near Jagannath Temple ) आली. हा गुन्हा मंदिराबाहेर करण्यात आला .

पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या
पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या
author img

By

Published : May 25, 2022, 3:57 PM IST

पुरी - जगन्नाथ मंदिरासमोरील ऐतिहासिक एमार मठाजवळ मंगळवारी रात्री एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हरचंडी तालुचा शाही या तीर्थक्षेत्रातील मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा शिवराम पात्रा असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरी जगन्नाथ मंदिराच्या सिंह द्वारपासून (मुख्य दरवाजा) अवघ्या 20 मीटर अंतरावर दुचाकीवरून ( firing near Jagannath temple ) आलेल्या दोन हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पुजाऱ्याचा मुलगा शिवरामचा जागीच ( priest son death in Puri ) मृत्यू झाला.

  • Odisha | Son of Puri priest shot dead in front of Jagannath Temple. "Prime accused has been detained. Prima facie personal enmity is the motive behind the murder. Probe on," said Puri SP Kanwar Vishal Singh pic.twitter.com/BLXYjISJPE

    — ANI (@ANI) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त- घटनास्थळी पोहोचलेले पुरीचे पोलीस अधीक्षक (एसपी) कंवर विशाल सिंह यांनी सांगितले की, 'सिंह द्वार' पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली. जखमी व्यक्तीला पुरीच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मुख्य आरोपीचे नाव चंदन बारीक असे आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. एसपी म्हणाले की, 'मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून मृताची हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा-Viral Video : मोबाईल चोरला म्हणून आरोपी ट्रकसमोर बांधून घातला चपलांचा हार

हेही वाचा-Fraud Racket in Noida : विदेशात नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा नोएडामध्ये पदार्फाश, सुरू होते बनावट कॉल सेंटर

हेही वाचा-DRDO मध्ये मोठ्या पगारावर नोकरी करण्याची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.