ETV Bharat / bharat

Dinner Diplomacy : दिल्लीत शरद पवारांच्या घरी महाराष्ट्रातील आमदारांना स्नेहभोजन, नितीन गडकरींसह भाजपच्या आमदारांनाही निमंत्रण

author img

By

Published : Apr 5, 2022, 10:06 PM IST

Updated : Apr 5, 2022, 10:15 PM IST

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनासाठी नितीन गडकरी, संजय राऊत उपस्थित होते. राऊत यांच्या मुंबईस्थित घरावर आज ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

Sharad Pawar's residence for dinner
शरद पवारांच्या घरी महाराष्ट्रातील आमदारांना स्नेहभोजन

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ( NCP leader Sharad Pawar's residence ) महाराष्ट्रातील आमदारांसाठी ( Maharashtra MLA ) स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ), सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

  • Union Minister Nitin Gadkari, Shiv Sena leader Sanjay Raut & Maharashtra MLAs (of any party) reach NCP leader Sharad Pawar's residence for dinner. pic.twitter.com/bA54cQUTcf

    — ANI (@ANI) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Apr 5, 2022, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.