ETV Bharat / bharat

Navratri 2022: उत्सव गरबाचा; जाणून घ्या, प्रकार आणि आरोग्याला मिळणार फायदे - Types of Garba

भारतीय जीवन दर्शन म्हणजे एक परिपूर्ण अनुभूती आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात ( Navratri 2022 ) गरबा हा नृत्यप्रकार ( Garba Celebration ) आता देशाच्या बहुतेक भागात लोकप्रिय झाला आहे. ( Navratri 2022 Dandiya Garba Celebration Dance Types Benefits )

Garba Celebration 2022
गरबा 2022
author img

By

Published : Sep 20, 2022, 3:24 PM IST

भारतीय जीवन दर्शन म्हणजे एक परिपूर्ण अनुभूती आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात ( Navratri 2022 ) गरबा हा नृत्यप्रकार ( Garba Celebration ) आता देशाच्या बहुतेक भागात लोकप्रिय झाला आहे. तर गरबाचे प्रकार किती आहेत ते जाणून घेऊयात.( Navratri 2022 Dandiya Garba Celebration Dance Types Benefits)

गरब्याचे प्रकार - ( Types of Garba )

  • घूमर - हा सर्वाधिक खेळला जाणारा प्रकार आहे. विशेषता राजस्थानमध्ये हा लोकप्रिय आहे.
  • भवाई - देवीच्या नावाने दीपक प्रज्वलित केल्यानंतर नृत्य केल्या जाते. याला चमत्कारिक नृत्य असेही संबोधले जाते.
  • दांडिया रास - अत्यंत वेग आणि चपळाईने खेळला जाणारा हा नृत्यप्रकार आहे. हा प्रकार देशभर प्रसिद्ध आहे.
  • डिस्को गरबा - बदलत्या काळानुसार उगम पावलेला नृत्य प्रकार म्हणजे डिस्को गरबा. आधुनिक गीतांवर तरुण-तरुणी नृत्य करतात.

गरब्यामुळे शरीराला होणारे फायदे - ( Benefits of Garba )

  • वजन कमी होते- वेगाने केल्या जाणाऱ्या नृत्यामुळे वजन कमी होते.
  • स्नायू सशक्त होतात - गरबा नृत्यामुळे कंबर, हात, पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.
  • रक्तप्रवाह वाढतो - शरीराची सक्रियता वाढून ऊर्जा तयार होते. तसेच रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.
  • तणाव दूर होतो - गरबा मानसिक आनंद प्रदान करणार असल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.
  • स्मरणशक्ती वाढते - हे नृत्य केल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस मेंदूला नियंत्रित करतो आणि स्मरणशक्ती वाढवतो. तसेच फ्रोझन शोल्डरची समस्या दूर होण्यास मदत होते.
  • आत्मविश्वास वाढतो - नृत्याचे सादरीकरण केल्याने आत्मविश्वास, संवाद कौशल्य वाढण्यासोबतच व्यक्ती बहुआयामी होतो.

नवरात्रात देवीची पूजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो.नृत्य हा योगाचा एक प्रकार आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. मन शात ठेवण्यास नृत्य उपयोगी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.