ETV Bharat / bharat

Navjot singh Sidhu : "भाजपाला जे हवे ते बोलू द्या..." नवज्योत सिंह सिद्धूंनी दिली 'त्या' व्हिडिओवर प्रतिक्रिया - Amit Malviya tweet on Navjot singh Sidhu

काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Congress leader Navjot Singh Sidhu) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांना बडा भाई म्हणाल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा व्हिडिओ भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यावर आता नवज्योत सिंह सिद्धूंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात...

Navjot singh Sidhu calls Imran Khan 'bada bhai'
नवज्योत सिंग सिद्धू इम्रान खानला म्हणाले 'बडा भाई'
author img

By

Published : Nov 20, 2021, 1:32 PM IST

Updated : Nov 20, 2021, 4:16 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Congress leader Navjot Singh Sidhu) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांना बडा भाई म्हणाल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा व्हिडिओ भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय (BJP Leader Amit Malviya) यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यावर आता नवज्योत सिंद्धू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, 'भाजपाला जे हवे ते बोलू द्या, त्यांना जे आरोप करायचे ते करू द्या, त्यातून मला काही फरक पडणार नाही'.

  • #WATCH | Gurdaspur, Punjab: State Congress chief Navjot Singh Sidhu responds to questions on BJP's allegations of him calling Pakistan PM Imran Khan his 'big brother'. He says, "Let BJP say whatever they want..." pic.twitter.com/QU0mY4Nd1v

    — ANI (@ANI) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवज्योत सिंह सिद्धूंचे पाकिस्तानात स्वागत केले जात असताना सिद्धू तेथील अधिकाऱ्यांना इम्रान खान हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

  • Rahul Gandhi’s favourite Navjot Singh Sidhu calls Pakistan Prime Minister Imran Khan his “bada bhai”. Last time he had hugged Gen Bajwa, Pakistan Army’s Chief, heaped praises.

    Is it any surprise that the Gandhi siblings chose a Pakistan loving Sidhu over veteran Amarinder Singh? pic.twitter.com/zTLHEZT3bC

    — Amit Malviya (@amitmalviya) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आज (शनिवार) करतापूर कॉरिडोर येथून पाकिस्तान येथील करतारपूर गेले आहेत. पाकिस्तानच्या करतारपूर पोहोचल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचे पुष्पवर्षा करून स्वागत करण्यात आले. स्वागत स्विकारताना नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना आपला मोठा भाऊ असे संबोधित केले. आणि त्यांना आपले प्रेम सांगितले.

Amit Malviya tweet
अमित मालवीय यांचे ट्वीट

याबाबतचा एक व्हिडिओ हा भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात की, राहुल गांधींचे आवडते नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना “बडा भाई” म्हणतात. मागच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना मिठी मारली होती आणि कौतुकाचा वर्षाव केला होता. दिग्गज अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा गांधी भावंडांनी पाकिस्तानवर प्रेम करणार्‍या सिद्धूची निवड केली यात काही आश्चर्य आहे का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.

हेही वाचा - 'लक्षात घ्या...अजुनही ही लढाई सुरुच'; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

Last Updated : Nov 20, 2021, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.