कोट्टायम (केरळ): विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या मेरी रॉय यांचं आज निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या social worker Mary Roy dies at 89 होत्या. प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या त्या आई Mother of writer Arundhati Roy आहेत.
मेरी रॉय यांनी कायदेशीर लढाईने सीरियन ख्रिश्चन महिलांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळवून दिला होता. अशा मेरी यांचं गुरुवारी निधन झाले. कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, त्या 89 वर्षांच्या होत्या.
प्रसिद्ध लेखिका आणि मॅन बुकर पुरस्काराच्या विजेत्या अरुंधती रॉय यांच्या त्या आई आहेत. तसेच कोट्टायम येथील प्रसिद्ध पल्लीकूडम शाळेच्या त्या संस्थापक देखील आहेत. Mother of writer Arundhati Roy and Noted social worker Mary Roy dies at 89
हेही वाचा : 'अरुंधती रॉय यांनी देशाची माफी मागावी' भाजप नेत्याची मागणी