श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर): LeT Terrorist Arrested: जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद इशाक लोन Mohammad Ishaq Lone याला बारामुल्ला येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 आयईडी, 1 पिस्तूल, 1 पिस्तुलाचे मॅगझीन, 18 राउंड जिवंत काडतुसे आणि 8 मीटर इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे. UAPA कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. Lashkar e Taiba terrorist arrested from Baramulla
बातमी अपडेट होत आहे..