ETV Bharat / bharat

Mob lynching in Seoni district : मध्यप्रदेशमध्ये गोवंश तस्करीच्या संशयाने मॉब लिंचिंग, दोन आदिवासी ठार, एक गंभीर - बजरंग दल मॉब लिचिंग

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप करत काँग्रेस आमदारासह ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. दोघांच्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले ( Two tribal killed in mob lynching in MP ) आहे. बदलापूर पोलीस चौकीला दुपारी 3 वाजता सिमरिया येथे काही लोकांकडे ( three tribal beaten with sticks ) गायी असल्याची माहिती मिळाली.

गोवंश तस्करीच्या संशयाने मॉब लिंचिंग
गोवंश तस्करीच्या संशयाने मॉब लिंचिंग
author img

By

Published : May 3, 2022, 8:46 PM IST

भोपाळ- सिवनी येथील बादलपार गावात गोवंश तस्करीच्या संशयावरून ( cattle smuggling in Badlapur village ) दोन आदिवासी तरुणांची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली ( Mob lynching in Seoni district ) आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आदिवासींसह राष्ट्रीय महामार्ग 44 वर ठिय्या मांडला. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी कसेबसे परिस्थिती नियंत्रणात ( two tribal youths killed in Seoni ) आणली आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर ( Mob lynching in Seoni district of MP ) आरोप : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप करत काँग्रेस आमदारासह ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. दोघांच्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले ( Two tribal killed in mob lynching in MP ) आहे. बादलपार पोलीस चौकीला दुपारी 3 वाजता सिमरिया येथे काही लोकांकडे ( three tribal beaten with sticks ) गायी असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीन आदिवासी समाजाच्या लोकांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

  • बजरंग दल के लोगों ने 2 आदिवासियों की हत्या की :

    सिवनी जिले में बजरंग दल के कार्यकर्ताओं ने 2 आदिवासी की पीट-पीट कर हत्या की एवं 1 युवक की हालत अभी भी गंभीर बनी हुई है, कांग्रेस विधायक अर्जुन सिंह माकोड़िया धरने पर बैठे।

    शिवराज जी,
    ये जंगलराज नहीं तो क्या है...? pic.twitter.com/NPoKcWYp18

    — MP Congress (@INCMP) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका आरोपीला अटक- पोलिसांनी घटनास्थळावरून तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले, जिथे रुग्णालयात 2 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी व्यक्तीच्या अहवालाच्या आधारे एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बंडखोरी आणि एसटी-एससी कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. यामध्ये अनेक आरोपींची नावे समोर येऊ शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-जोधपूर हिंसाचार : जोधपूरमध्ये तणावाची स्थिती; झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक

हेही वाचा-Mobile Battery Exploded : खेळताना मुलाच्या हातात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; दोन बोटे तुटली!

हेही वाचा-Modified bikes: लुधियानामधील मॉडिफाईड बाईकला विदेशातून मागणी; किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.