ETV Bharat / bharat

Railway Bridge Collapse In Mizoram : मिझोरममध्ये मृत्यूचं तांडव, रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून 17 मजुराचा मृत्यू - मजुरांचा मृत्यू

मिझोरममध्ये निर्माणाधीन रेल्वेचा पूल कोसळल्यानं तब्बल 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऐझॉल शहरापासून 21 किमी अंतरावर बुधवारी घडली आहे. घटनास्थळी रेल्वे विभागाचं आपात्काली पथक दाखल झालं आहे. आपात्कालीन विभगाकडून बचावकार्य सुरू आहे.

Railway Bridge Collapse In Mizoram
घटनास्थळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 1:28 PM IST

Updated : Aug 23, 2023, 2:21 PM IST

ऐझॉल : निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून तब्बल 17 मजुरांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मिझोराममधील सायरांग परिसरात बुधवारी घडली आहे. या पुलावर 40 पेक्षा जास्त मजूर काम करत होते. मात्र पूल कोसळल्यानं अनेक मजूर या पुलाखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ढिगाऱ्याखालून काढले 17 मृतदेह : मिझोरममधील ऐझॉल शहरापासून 21 किमी अंतरावर असलेल्या निर्माणाधीन पुलावर हे मजूर काम करत होते. मात्र अचानक या पुलाचा ढिगारा कोसळला. त्यामुळे पुलावर कार्यरत मजूर ढिगाऱ्याखाली दबले. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक मजूर अद्यापही बेपत्ता आहेत. या मजुरांना शोधण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -

  1. train accident in West Bengal : दोन मालगाडींची धडक झाल्याने १२ डबे रुळावरून घसरले.. बंगालमध्ये टळली बालासोराची पुनरावृत्ती!
  2. Odisha Train Accident : ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात, 238 नागरिकांचा मृत्यू, पहा घटनास्थळाचे ड्रोन शॉट्स
Last Updated : Aug 23, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.