पुलवामा (काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील उगरगुंड भागात शुक्रवारी सकाळी संशयित अतिरेक्यांनी गैरस्थानिक नागरिकावर गोळीबार Non Local Shot Pulwama injured hospitalized केला. यामध्ये तो नागरिक गंभीर जखमी झाला militants firing on non local civilians in kashmir. जखमीस तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. Pulwama injured hospitalized
जखमी नागरिकाची प्रकृती स्थिर : पोलिस उच्च अधिकाऱ्याने, जखमी नागरिकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिक तपशीलांचे अनुसरण केले जात आहे.
हेही वाचा : Minor Girl Rape Bhandup धक्कादायक ! भांडुपमध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन वर्षांपासून करत होते अत्याचार