ETV Bharat / bharat

Ramoji Film City : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंब सदस्यांनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट, फिल्म सिटीचे केले कौतुक - रामोजी फिल्म सिटीत विंटर फेस्ट सेलिब्रेशन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu family visited Ramoji Film City ) यांच्या कुटुंबाने गुरुवारी रामोजी फिल्म सिटीला भेट दिली. त्यांनी प्रिन्स स्ट्रीट, युरेका कॉम्प्लेक्स, बाहुबलीची शूटिंग झालेल्या माहिष्मती एम्पायर, फिल्मसिटीमधील बर्ड पार्क, भागवतम सेट, विमानतळ इत्यादींना भेट दिली. विविध मनोरंजन स्थळांना भेटी देण्याव्यतिरिक्त त्यांनी मूव्ही मॅजिक, स्पेस यात्रा, फिल्मदुनिया आणि स्पिरिट ऑफ रामोजीचे शो अनुभवले. (President's family visited Ramoji Film City )

President's family visited Ramoji Film City
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंब सदस्यांनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट
author img

By

Published : Dec 30, 2022, 2:36 PM IST

हैद्राराबाद : ( Presidents family visited Ramoji Film City ) राष्ट्रपतींचे जावई गणेशचंद्र हेमब्रम, राष्ट्रपतींचे कुटुंबीय आणि नातवंडे यांनी ठिकठिकाणी फोटो काढली. त्यांच्यासोबत संपर्क अधिकारी रचना आणि इतर अधिकाऱ्यांची टीम होती.या भेटीबद्दल बोलताना राष्ट्रपतींचे जावई म्हणाले की, प्रत्येकाला पुन्हा पुन्हा भेट द्यायची आहे असे हे ठिकाण आहे. ते फारच अद्भुत आहे. ते म्हणाले की मला दरवर्षी यावे वाटते. फिल्मसिटीचे सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम आणि ठिकाणे चांगली असल्याचे त्यांनी कौतुक केले.( Draupadi Murmu family visited Ramoji Film City )

पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जावई गणेश चंद्र हेमब्रम ( Ganesha Chandra Hembram ) यांनी सांगितले की, रामोजी फिल्मसिटी इतकी चांगली आहे की त्यांना ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते आणि ते इतके चांगले आहे की त्यांना दरवर्षी यावेसे वाटते. ते म्हणाले की, सुंदर बागा, बाहुबली सेट, बर्ड पार्क, मनोरंजनाचे कार्यक्रम चांगले आहेत.

( Ramoji Film City Winter Fest ) रामोजी फिल्म सिटीत विंटर फेस्ट सेलिब्रेशनचे आयोजन : हैदराबादमधील जगप्रसिद्ध अशा रामोजी फिल्म सिटीमध्ये २९ जानेवारीपर्यंत विशेष अशा 'विंटर फेस्ट सेलिब्रेशन'चे आयोजन करण्यात आले ( Winter Fest celebration RFC ) आहे. हा उत्सव म्हणजे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक वेगळी अनुभूती देणाराच ठरणार आहे. ( Special celebrations till 29th January )

रामोजी फिल्मसिटी ( Ramoji Film City Winter Fest) : निसर्ग सौंदर्यात खास मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी सुरू झालेल्या रामोजी विंटर फेस्टचा पहिला दिवस पर्यटकांनी गजबजला ( Winter Fest celebration RFC ) होता. रामोजी फिल्म सिटी हिवाळी उत्सवांचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मनोरंजन कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमाने येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. ( Special celebrations till 29th January )

आकर्षक हॉलिडे पॅकेज : 29 जानेवारीपर्यंत हा हिवाळी महोत्सव सुरु राहणार असून, येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत आम्ही करत असल्याचे फिल्मसिटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत उत्सव सुरू असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा होत आहे. ज्यांना या उत्सवांमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना एक दिवसाचा दौरा, संध्याकाळ आणि इतर पॅकेजेसमध्ये सहभागी होता येणार आहे. रामोजी फिल्म सिटी ज्यांना हिवाळी उत्सवाचा आणखी आनंद लुटायचा आहे त्यांच्यासाठी आकर्षक हॉलिडे पॅकेजेसची एक श्रेणी देत आहे.

अनेक प्रभावी वैशिष्ट्ये : रामोजी विंटर फेस्टच्या उत्सवादरम्यान, हैदराबादमध्ये प्रथमच एकाच ठिकाणी आयोजित केलेल्या बोनफायर आणि बार्बेक्यू मेजवानी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. कार्निव्हल परेड सुंदरपणे सुरू आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनादरम्यान लाइव्ह डीजेचा आनंद घेताना संध्याकाळचा आनंद लुटण्यासाठी विशेष व्यवस्था असल्याने पर्यटक उत्साहाने सहभागी होत आहेत. शिवाय, बर्ड पार्क, बटरफ्लाय पार्क, रामोजी अॅडव्हेंचर सहस आणि बाहुबली सेटवर ही पर्यटकांना जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.