ETV Bharat / bharat

Hubli riot case : हुबळी दंगली प्रकरणी मौलवी मौलाना वसीम पठाण ताब्यात, कर्नाटक पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Apr 21, 2022, 8:24 PM IST

शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत मौलवी मौलाना वसीम पठाणवर पोलिसांच्या जीपवर उभे राहून तरुणांना भडकवल्याचा ( Maulana Wasim Pathan on allegations ) आरोप आहे. दंगलीनंतर तो गायब झाला होता. मात्र, आज त्यांनी एक व्हिडिओ जारी केला ( Maulana Wasim Pathan  ) आहे.

हुबळी दंगली प्रकरण
हुबळी दंगली प्रकरण

हुबळी (कर्नाटक) - हुबळी दंगल प्रकरणातील ( Hubli riot case ) आरोपी मौलवी मौलाना वसीम पठाण ( Maulvi Maulana Wasim Pathan ) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. आरोपीला बंगळुरू येथे ताब्यात घेऊन जुनी हुबळी पोलीस ( Old Hubli Police Station ) ठाण्यात आणण्यात आले.

शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत मौलवी मौलाना वसीम पठाणवर पोलिसांच्या जीपवर उभे राहून तरुणांना भडकवल्याचा ( Maulana Wasim Pathan on allegations ) आरोप आहे. दंगलीनंतर तो गायब झाला होता. मात्र, आज त्यांनी एक व्हिडिओ जारी केला ( Maulana Wasim Pathan ) आहे.

लोकांना शांत करण्याचा प्रयत्न- मौलवी मौलाना वसीम पठाण म्हणाला, की या घटनेला मी जबाबदार नाही, असे म्हटले आहे. माझ्याविरुद्ध पद्धतशीर कट रचला गेला. मी या घटनेचा मास्टर माईंड नाही. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. हुबळीचे वातावरण बिघडवण्याचा ( worsening the Hubli environment ) माझा हेतू नव्हता. माझ्यावर सोशल नेटवर्कवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. आमच्या धर्माचा अपमान केल्याने मुस्लिम तरुणांमध्ये नाराजी होती. याबाबत तक्रार करण्यासाठी अनेक तरुण जमा झाले होते. लोकांशी बोलण्यासाठी मला बोलावले. मी पोलिसांशी बोललो. पोलिसांनी सहकार्य केले. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी मला जीपवर उभे राहून लोकांना नियंत्रित करण्यास सांगितले. मी गाडीवर चढलो तेव्हा माईक तिथे नव्हता. आज जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, शांतता राखण्यासाठी मी माझ्या हातून कारवाई केली.

मोहम्मद आरिफला अटकहुबळी दंगलीच्या संदर्भात या घटनेला खतपाणी घालणारे अनेक जण लपून बसले आहेत. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी सापळा रचत आहेत. दरम्यान, दंगलीदरम्यान पोलिसांशी वादात सापडलेल्या एआयएमआयएमचा नेता मोहम्मद आरिफ ( Mohammed Arif detained ) यालाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा-UK PM Visit Sabarmati : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे गुजरातमध्ये जंगी स्वागत; साबरमती आश्रमात दिली भेट

हेही वाचा-Anurag Thakur visited National Museum of Cinema : मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट

हेही वाचा-Jignesh Mevani Arrest : आमदार जिग्नेश मेवाणी आसासमधील कोकराझार पोलिसांच्या ताब्यात, पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.