ETV Bharat / bharat

Esk Movies Studio : एस्के मूव्हीज स्टुडिओला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी - एस्के मूव्हीज स्टुडिओला भीषण आग

कोलकाता येथील कुडघाट भागातील एस्के मुव्हीजच्या स्टुडिओला ( Esk Movies Studio ) भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Massive fire at ESK Movies Studio )

Etv Bharat
एस्के मूव्हीज स्टुडिओला भीषण आग
author img

By

Published : Oct 13, 2022, 9:04 AM IST

कोलकाता : कोलकाता येथील कुडघाट भागातील एस्के मुव्हीजच्या स्टुडिओला ( Esk Movies Studio ) भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ( Massive fire at ESK Movies Studio ) या घटनेत किती नुकसान झाले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

  • West Bengal | Fire breaks out in the studio of Eskay Movies in the Kudghat area of South Kolkata.

    With 15 fire tenders pressed into action, the fire has been brought under control, says Fire Dept.

    — ANI (@ANI) October 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.