मुंबई Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदी दर 400 रुपयांनी उतरले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 25 august 2022
गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.
आजचे, गुरुवार 25 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52420 रुपये
मुंबई 51550 रुपये
दिल्ली 52710 रुपये
कोलकत्ता 51550 रुपये
बंगळुरू 51600 रुपये
हैदराबाद 51550 रुपये
पुणे 51580 रुपये
नागपूर 51580 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 60900 रुपये
मुंबई 55000 रुपये
दिल्ली 55000 रुपये
कोलकत्ता 55000 रुपये
बंगळुरू 60900 रुपये
हैदराबाद 60900 रुपये
पुणे 55000 रुपये
नागपूर 55000 रुपये
कालचे, बुधवार 24 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52400 रुपये
मुंबई 51230 रुपये
दिल्ली 51440 रुपये
कोलकत्ता 51230 रुपये
बंगळुरू 51230 रुपये
हैदराबाद 51230 रुपये
पुणे 51260 रुपये
नागपूर 51260 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 60700 रुपये
मुंबई 54900 रुपये
दिल्ली 54900 रुपये
कोलकत्ता 54900 रुपये
बंगळुरू 60700 रुपये
हैदराबाद 60700 रुपये
पुणे 54900 रुपये
नागपूर 54900 रुपये
हेही वाचा Maharashtra Monsoon Session आमदार एकमेकांवर धावले धक्काबुक्कीही केली मिटकरींचा शिवीगाळीचा आरोप