ETV Bharat / bharat

Gold Silver Rates सोने राहिले स्थिर तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर - सोने चांदी दर

Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर स्थिर राहिले आहेत. चांदी दर 500 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 21 august 2022

Gold Silver
Gold Silver
author img

By

Published : Aug 21, 2022, 6:43 AM IST

मुंबई Gold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर स्थिर राहिले आहेत. आणि चांदी दर 500 रुपायंनी कमी झाले आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 21 august 2022

सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढत असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

कालचे, रविवार 21 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52690 रुपये

मुंबई 52150 रुपये

दिल्ली 52310 रुपये

कोलकत्ता 52150 रुपये

बंगळुरू 52200 रुपये

हैदराबाद 52150 रुपये

पुणे 52180 रुपये

नागपूर 52180 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 61300 रुपये

मुंबई 55000 रुपये

दिल्ली 55500 रुपये

कोलकत्ता 55500 रुपये

बंगळुरू 65500 रुपये

हैदराबाद 61300 रुपये

पुणे 55500 रुपये

नागपूर 55500 रुपये

कालचे, शनिवार 20 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52600 रुपये

मुंबई 52150 रुपये

दिल्ली 52310 रुपये

कोलकत्ता 52150 रुपये

बंगळुरू 52210 रुपये

हैदराबाद 52150 रुपये

पुणे 52180 रुपये

नागपूर 52180 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 62000 रुपये

मुंबई 56000 रुपये

दिल्ली 56000 रुपये

कोलकत्ता 56000 रुपये

बंगळुरू 62000 रुपये

हैदराबाद 62000 रुपये

पुणे 56000 रुपये

नागपूर 56000 रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.