ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis In SC महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात, शिंदे सरकार, शिवसेनेचे भवितव्य ठरणार, घटनापीठासमोर आज सुनावणी

महाराष्ट्रातील शिंदे सरकार आणि शिवसेना पक्षाचे भवितव्य ठरविणाऱ्या which is the real shivsena सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या Maharashtra Political Crisis In SC 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार first hearing before the constitution bench आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका २३ ऑगस्ट रोजीच 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केल्या bench of 5 judges will decide आहेत. Maharashtra Political Crisis which is the real shivsena first hearing before the constitution bench today a bench of 5 judges will decide

Maharashtra Political Crisis In SC
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात
author img

By

Published : Aug 25, 2022, 9:33 AM IST

नवी दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार Maharashtra Political Crisis In SC आहे. सत्ता संघर्षावरील सर्व याचिका २३ ऑगस्ट रोजीच ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला first hearing before the constitution bench होता. यामुळे आता याबाबतची सुनावणी आज 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार bench of 5 judges will decide आहे.

दरम्यान २३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी या दोघांनी बाजू मांडली, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली. याशिवाय निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी बाजू मांडली होती. यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हापासूनच सातत्याने हे प्रकरण पुढे ढकलले जात होते. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी सत्तापेच कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत तारीख पे तारीखचे सत्र सुरु झाले. जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का, या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल, राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी होणार आहे. Maharashtra Political Crisis which is the real shivsena first hearing before the constitution bench today a bench of 5 judges will decide

या याचिकांवर सुनावणी

  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे.
  • बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
  • शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला शिवसेनेने आव्हान दिले आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली होती. या निर्णयाला शिंदे गटाने आव्हान दिले आहे.
  • शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यालाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे.
  • विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आव्हान देण्यात आले आहे.

हेही वाचा शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला की पुन्हा लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.