नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर म्हणजेच गेल्या सोमवारपासून सुरू झाले आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
14:29 December 06
खासदार नवनीत रवी राणा यांनी अमरावती हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी याप्रकरणाची चौकशी आणि कारवाई करण्याची विनंती केली.
14:21 December 06
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नागालँड हिंसाचारावर भाष्य केले.
14:21 December 06
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नागालँड हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
14:20 December 06
गडचिरोली-चिमुर मतदारसंघाचे खासदार अशोक महादेवराव नेते यांनी आदिवासी सल्लागार परिषदेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी उत्तर दिले.
14:01 December 06