नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर म्हणजेच गेल्या सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा पाचवा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - MAHARASHTRA MP IN PARLIAMENT
13:33 December 03
राज्यसभेतील चर्चेत बोलताना खा. डॉ. फौजिया खान यांनी 2020 या वर्षात कोरोनामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. वयोमर्यादा उलटलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षाची सुट देण्याची मागणी त्यांनी केली.
13:32 December 03
आयुर्वेदासंदर्भात जळगाव खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले.
13:32 December 03
ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यासंदर्भात खासदार बाळूभाऊ धानोरकर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर दिले.
10:27 December 03
MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?