नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर म्हणजेच गेल्या सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा चौथा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - MAHARASHTRA MP IN PARLIAMENT
12:59 December 02
लोकसभेत कोरोना विषयावर चर्चा सुरू झाल्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना योद्धांचे कौतूक केले. तसेच त्यांनी कोरोना व्हेरिएंटवर भाष्य केले. तसेच कोविशिल्ड लसच्या दोन डोसमधील अंतर कमी करावी असे ते म्हणाले.
12:26 December 02
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळासंदर्भात खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी प्रश्न उपस्थित केले.
12:25 December 02
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शीर्डीचा समावेश करण्यासंदर्भात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. तसेच महाराष्ट्रातील इतर मेट्रोसीटीच्या कामात किती प्रगती झाल्याचे त्यांनी विचारले.
10:27 December 02
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?