ETV Bharat / bharat

पहाटे पहाटेच हैदराबाद हादरले

author img

By

Published : Jul 26, 2021, 12:08 PM IST

हैदराबादजवळ सोमवारी 4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूगर्भविज्ञान केंद्राने दिली आहे.

Hyderabad
Hyderabad

हैदराबाद (तेलंगणा) - आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादजवळ सोमवारी 4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती राष्ट्रीय भूगर्भविज्ञान केंद्राने (एनसीएस) दिली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू -

एनसीएच्या माहितीनुसार, हा भूकंप सोमवारी पहाटे 5 वाजता झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हैदराबादपासून 156 किलोमिटरवर आंध्र प्रदेशपासून 10 किलोमिटर अंतरावर होता. दरम्यान, या भूकंपात झालेल्या कोणत्याही हानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अद्याप कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.