ETV Bharat / bharat

Navratri 2022: या नवरात्रोत्सवात दिसा सर्वात सुंदर; वापरून पहा हे कपडे

एखादा सण असो किंवा दुसरा एखादा समारंभ महिला आपल्या आकर्षक पेहरावानं सर्वांच लक्ष वेधून घेतात. पाहुण्यारावळ्यांच्या गर्दीमध्ये इतरांपेक्षा वेगळं उठून दिसण्यासाठी आपला लूक कसा हटके करता येईल, असा प्रत्येकीचा प्रयत्न असतो. जर तुम्हााल देखील नवरात्रीच्या पूजेत सुंदर आणि परफेक्ट लूक ( Perfect look in Navratri ) मिळवायचा असेल तर पारंपारिक कपडे (ethnic dresses) परिधान करु शकता. या नवरात्रोत्सवात सुंदर दिसण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ( Look Most Beautiful And Elegant On Navratri 2022 Then Definitely Try These Ethnic Dresses )

Most Beautiful Lookt
परफेक्ट लूक
author img

By

Published : Sep 16, 2022, 12:26 PM IST

शारदीय नवरात्रोत्सवला (Navratri 2022) 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. महिला नवरात्रोत्सवाची (Navratrostav) आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्रीच्या नऊ दिवस महिला केवळ उपवास आणि उपासनाच करत नाहीत तर त्या उत्कृष्ट पेहराव देखील करतात. या 9 दिवसात महिला देखील नटण्या-मुरडण्याची हौस पुरी करुन घेतात. जर तुम्हााल देखील नवरात्रीच्या पूजेत सुंदर आणि परफेक्ट लूक ( Perfect look in Navratri ) मिळवायचा असेल तर पारंपारिक कपडे (ethnic dresses) परिधान करु शकता. या नवरात्रोत्सवात सुंदर दिसण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ( Look Most Beautiful And Elegant On Navratri 2022 Then Definitely Try These Ethnic Dresses )

Look Most Beautiful
या नवरात्रोत्सवात दिसा सर्वात सुंदर

साडीतील परफेक्ट लूक - साडी हा सर्वात सुंदर मोहक आणि आकर्षक पोशाख आहे जो प्रत्येक स्त्रीला खूप सुंदर दिसतो. प्रत्येक भारतीय स्त्रीला साडी आवडते. बाजारात विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. नवरात्रीमध्ये महिला लाल, गुलाबी आणि केशरी रंगांच्या राजस्थानी बांधणीच्या साड्या नेसू शकतात. भारतीय परंपरा आणि धार्मिक दृष्टीने त्या अधिक शोभिवंत देखील वाटतात.

लाँग कुर्ता आणि जीन्स - लांब कुर्ता आणि जीन्स (Kurti and Jeans) हे तुमचे सौंदर्य आणखी वाढवू शकते. जर तुम्ही नवरात्रीच्या पूजेला जाणार असाल तर तुम्ही लाल, गुलाबी, केशरी आणि पिवळ्या अशा चमकदार रंगांच्या लांब कुर्ता जीन्ससोबत घालू शकता. तसेच कुर्त्यासोबत गुजराती पद्धतीचे जॅकेट घालून तुमचा लुक अधिक अप्रतिम बनवू शकता.

लाँग स्कर्ट आणि टॉप - नवरात्रीत सुंदर आणि वेगळे दिसण्यासाठी तुम्ही लाँग स्कर्ट, क्रॉप टॉप आणि त्यावर कलरफुल श्रग घालू शकता. उन्हाळ्यात हा ड्रेस खूप ट्रेंडमध्ये असला तरी नवरात्रीतही तो कॅरी करता येतो. तुम्हीही हे परिधान करून गरब्यात सहभागी होऊ शकता.

शरारा - नवरात्रीत महिलांसाठी शरारा आणि गरारा ((Sharara & Garara) हा खास ड्रेस बनू शकतो. त्याचे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. अनारकली सूट तुम्ही ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल. या सौंदर्यामुळे सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतील.

फ्लोरल प्रिंटेड लेहंगा - लेहंगा हा बहुतेक महिलांचा आवडता ड्रेस आहे. प्रत्येक सण-सभारंभात हा ड्रेस परिधान करता येतो. नवरात्रीत तुम्ही लेहंगा ट्राय करू शकता. या कपड्यांव्यतिरिक्त, तुम्ही गुजराती बॅंग्स, इअर रिंग्स आणि शूज कॅरी करून तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.