पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरामधील भावनगर विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यानंतर ते तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या अमरेली, गिर सोमनाथ आणि भावनगर जिल्ह्यातील भागाचे हवाई सर्वेक्षण करणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये नुकसान पाहणी दौरा, मोदी राज्यात दाखल - cyclone tauktae gujrat

13:02 May 19
पंतप्रधान मोदी भावनगर विमानतळावर दाखल; नुकसानग्रस्त भागाचे करणार हवाई सर्वेक्षण

12:10 May 19
Live update : तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा; किनारपट्टीसह सौराष्ट्राचेही मोठे नुकसान
गांधीनगर (गुजरात) : तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला मोठा तडाखा बसला आहे. राज्याच्या किनारपट्टीसह सौराष्ट्र भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यात या वादळामुळे १३ जणांचा जीव गेला असून घरे, झाडे, वीजेचे खांब यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरात आणि दीव दौऱ्यावर असणार आहेत.