ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : जाणून घ्या सोन्या चांदीचे आजचे दर, पहा सोने चांदी आज महाग की स्वस्त

author img

By

Published : Dec 27, 2022, 6:48 AM IST

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates Today in India )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

Gold Silver Rates Today
सोन्या चांदीचे आजचे दर

मुंबई : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates ) असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.

Gold Silver Rates Today
सोन्या चांदीचे आजचे दर

22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,995, 8 ग्रॅम ₹39,960, 10 ग्रॅम ₹49,950, 100 ग्रॅम ₹4,99,500 आहेत.

24 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,448, 8 ग्रॅम₹43,584, 10 ग्रॅम ₹54,480, 100 ग्रॅम ₹5,44,800 आहे.

शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Today) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊया. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹50,860, मुंबईत ₹49,950, दिल्लीत ₹50,100, कोलकाता ₹49,950, हैदराबाद ₹49,950 आहेत.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹71.10, 8 ग्रॅम ₹568.80, 10 ग्रॅम ₹711, 100 ग्रॅम ₹₹7,110, 1 किलो ₹71,100 दर आहेत. प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹740, मुंबईत ₹711, दिल्लीत ₹711, कोलकाता ₹740, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 आहेत.

हॉलमार्क असलेले दागिने : जर एखाद्या व्यापाऱ्याने हॉलमार्कऐवजी स्वस्त दागिने देण्याची ऑफर दिली असेल तर ती ऑफर स्विकारु नका. तज्ञांच्या मते, प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करण्याची किंमत केवळ 35 रुपये असते. म्हणजेच, हॉलमार्क केलेले आणि नॉन-हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या किंमतीत सहसा कोणताही फरक नसतो. पण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत गडबड असू (Gold Silver Rates Today in India) शकते.

शुद्धतेचे प्रमाणपत्र : कोणतेही दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आवर्जून घ्या. त्यात सोन्याची गुणवत्ता लिहिली आहे की नाही हे तपासा. तसेच त्या दागिन्यांमध्ये काही रत्ने जोडलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक घ्या. हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे सोन्याच्या शुद्धतेसह अडथळा येण्याची शक्यता कमी असते. तसेच जर तुम्ही दागदागिने विकायला गेलात तर त्यामध्ये कोणतेही डेप्रिसिएशन कॉस्ट कमी केली जात नाही. म्हणजेच तुम्हाला सोन्याची योग्य किंमत (Gold Silver Rates in India) मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.