मुंबई : क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. ( Cryptocurrency Prices 19 December 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या.
बीटकॉईन : हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.
इथेरिअम : इथेरिअम हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यक्षमतेसह विकेंद्रित, मुक्त-स्रोत ब्लॉकचेन आहे. इथर ही प्लॅटफॉर्मची मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये, मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये बिटकॉइननंतर ईथर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रोग्रामर विटालिक बुटेरिन यांनी 2013 मध्ये इथरियमची कल्पना केली होती.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बीटकॉइनची किंमत 13,89,129 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 98,610 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,904 रूपये आहे.