मुंबई : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या. काल सोन्या चांदीच्या दरात घसरण दिसून आली. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत ( 22 Carat Gold Price) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,025, 8 ग्रॅम ₹40,200, 10 ग्रॅम ₹50,250, 100 ग्रॅम ₹5,02,500 आहेत.
- 24 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,482, 8 ग्रॅम ₹43,856, 10 ग्रॅम ₹54,820, 100 ग्रॅम ₹5,48,200 आहे.
- शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,240, मुंबईत ₹50,250, दिल्लीत ₹50,400, कोलकाता ₹50,250, हैदराबाद ₹50,250 आहेत.
- चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹70.10, 8 ग्रॅम ₹560.80, 10 ग्रॅम ₹701 , 100 ग्रॅम ₹7,010, 1 किलो ₹70,100. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹747, मुंबईत ₹701 , दिल्लीत ₹701 , कोलकाता ₹701, बंगळुरू ₹747, हैद्राबाद ₹747 आहेत.