ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : ९४ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज - RJD

विधानसभेच्या ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होत आहे. महाराजगंज मतदारसंघात तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत, तर दारौला मतदारसंघात केवळ ४ उमेदवार रिंगणात आहेत.

बिहार विधानसभा : दुसऱ्या टप्प्यातील मतदान कसे होणार?

author img

By

Published : Nov 2, 2020, 9:16 PM IST

Updated : Nov 3, 2020, 5:36 AM IST

पाटणा - बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तयार आहे. उद्या राज्यात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात जवळपास २.८५ कोटी मतदार मतदान करतील तर दीड हजार उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत. विधानसभेच्या ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होत आहे. महाराजगंज मतदारसंघात तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत, तर दारौला मतदारसंघात केवळ ४ उमेदवार रिंगणात आहेत.

बिहार विधानसभा : दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज; हे मुद्दे ठरणार निर्णायक

दुसऱ्या टप्प्यासाठी ट्रम्प कार्ड -

राजदचे नेते आणि विरोधकांच्या युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे निवडणुकीतील आकर्षण आहेत. नितीश कुमार सरकार संदर्भातील अँटी इन्कमबन्सीचा फायदा उचलण्याचा तेजस्वी पुरेपूर वापर करणार आहेत. तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव हे समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत.

बिहार विधानसभा : दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज; 'हे' मुद्दे ठरणार निर्णायक

राष्ट्रीय जनता दलाच्या कंपूत भीतीदायक वातावरण असल्याचे बोलले जात आहे. महुआ येथून एनडीएकडून ऐश्वर्या यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. ऐश्वर्या तेजप्रताप यांच्या घटस्फोटित पत्नी आहेत. असा ट्रम्प कार्ड एनडीए वापरू शकतो, अशी चर्चा आहे.

पारसा मतदारसंघातून ऐश्वर्याचे वडील चंद्रिका रॉय उभे आहेत. रॉय यांनी अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा अत्यंत चुरशीचा ठरणार आहे. यामध्ये सुमारे १,५०० उमेदवारांचे भवितव्य हे २.८५ कोटी मतदार ठरविणार आहेत. ही निवडणूक ३ नोव्हेंरला विधानसभेच्या ९४ जागांसाठी होणार आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाविरोधातील लाटेचा फायदा घेत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरलेले राजदचे तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.

  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आव्हान देणारे 31 वर्षीय तेजस्वी यादव हे वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते पुन्हा याच मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत.

  • दुसऱ्या टप्प्यात पाटना राजधानीतील पाटना साहिब, कुमहरार, बनकीपूर आणि दिघा या चार मतदारसंघाच्याही निवडणुका पार पडणार आहेत. या चारही मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे.

  • आमदार नितीन नबीन यांना बनकीपूरमधून काँग्रेसचे उमेदवार लव्ह सिन्हा यांचे आव्हान आहे. लव्ह हे अभिनेता, राजकीय नेता शुत्रघ्न सिन्हा यांचे चिरंजीव आहेत. सिन्हा हे स्थानिक मतदारसंघामधून दोनदा खासदार झाले होते. मात्र, भाजप सोडल्यानंतर त्यांना अपयश मिळाले होते.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ४१ हजार ३६२ मतदान केंद्र आहेत. बिहार विधानसभा निवडणूक एकूण तीन टप्प्यात होणार आहे.

या टप्प्यात ४९ उमेदवार रिंगणात आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापैकी ४ जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचे गुन्हेही दाखल आहेत.

बिहारमध्ये 'जात'कारण -

राज्यात विकासाचे राजकारण सुरू असल्याचा सर्वपक्षीय नेते दावा करतात मात्र तरीही निवडणुकीत जात फॅक्टर महत्त्वाचा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष दलितांवर हल्ला करताना दिसत आहे. यातून त्यांना राजकीय फायदा मिळवायचा आहे.

निवडणुकीदरम्यान हिंसाचाराचा इतिहास -

१९९० साली निवडणुकीदरम्यान ८७ लोकांचा मृत्यू झाला होता तर जवळपास एका हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

Last Updated : Nov 3, 2020, 5:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.