ETV Bharat / bharat

Karva Chauth2022 : करवा चौथसाठी अशी बनवा गोड सेवियान खीर, बदाम गुलाब रबडी

author img

By

Published : Oct 13, 2022, 12:03 PM IST

दिवसभराच्या उपवासानंतर, करवा चौथचा उपवास ( Karva Chauth Fast ) काही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांसह पूर्ण केला पाहिजे जे तयार करणे सोपे ( Karva Chauth 2022 ) आहे.

Karwa Chauth 2022
बदाम गुलाब रबडी

नवी दिल्ली: संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर, करवा चौथचा उपवास ( Karva Chauth 2022 ) काही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांसह पूर्ण केला पाहिजे जे तयार करणे सोपे आहे. चला तत पाहूयात करवा चौथचा उपवास सोडण्यासठी कताही नव्या रेसिपी.

सेवियान : सेवियान खीरमध्ये शेवया हा गोड पदार्थ ( Vermicelli Kheer Ingredient ) आहे. त्यामुळे विविध मसाल्यांचा वापर त्यात होत नाही. शेवया, फुल क्रीम दूध, पिस्ता, बदाम फ्लेक्स, देशी तूप, खवा, वेलची पावडर, यांचा वापर प्रामुख्यांने यात वापर ( Sevian Kheer Ingredient ) होतो. त्याशिवाय तु्हाला वाटल्यास तुमच्या आवडीच्या गोष्टी यात घालू शकता. सेवियान कशी बनवायची ते ( How To Make Vermicelli Kheer ) पाहूयात. एका खोल पातेल्यात तूप गरम करा. शेवया घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. पूर्ण झाल्यावर गॅसवरून काढून बाजूला ठेवा. कढईत दूध उकळा. चिरलेला काजू घाला आणि 2-3 मिनिटे शिजवा. दुधात चांगले मिसळेपर्यंत साखर घाला. खवा किसून दुधात घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. शेवयान घाला आणि 5 मिनिटे शिजवा त्यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. वेलची पावडर घालून मिक्स करा. ड्राय फ्रूट घालून सजवा आणि थंड करून किंवा गरम गरम शेवयांचा आनंद ( Sevian Kheer ) घ्या.

बदाम गुलाब रबडी : साल काढलेले बदाम, दूध, साखर, पिस्ता, चिरलेला, वेलची पूड, खवा, गुलाबपाणी, केशर साहित्य बदाम गुलाब रबडीत वापरू ( Badam Gulab Rabdi Ingredient ) शकता. बदाम गुलाब रबडी कशी बनवायची ते ( How to make Badam Gulab Rabdi ) पाहूयात. कढई गरम करून दूध अर्धे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा. कुस्करून दुधात केशर घाला आणि मंद आचेवर ५ मिनिटे शिजवून द्या. आता त्यात बदाम, खवा आणि साखर घाला. चांगले मिसळा आणि 3 मिनिटे शिजवा. पिस्ता, वेलची पूड, घालून मिक्स करा. 2 मिनिटे शिजवा. गॅसवरून काढा आणि त्यात गुलाब पाणी घाला. त्यानंतर ते चांगले मिक्स करा आणि थोडे थंड होऊ द्या. चिरलेला पिस्ता, काजू, बेरी किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

गुलाब लस्सी : दही, साखर, पाणी, गुलाबपाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य गुलाब लस्सीत वापरू ( Gulab Lassi Ingredient ) शकता. गुलाब लस्सी कशी बनवायची ते ( How to make Gulab Lassi ) पाहूयात. एका मोठ्या भांड्यात साधे दही घाला. नंतर त्यातील गुठळ्या सुटे पर्यंत ते व्हिस्क किंवा ब्लेंडर वापरून चांगले सुटसुटीत करा. दह्यात साखर चांगली मिसळेपर्यंत ते ढवळा. आता लस्सी थोडी पातळ करण्यासाठी पाणी घाला. गुलाबपाणी आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घाला. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, गुलाबाच्या पाकळ्याने किंवा आवडीनुसार सजवा आणि थंड सर्व्ह करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.