ETV Bharat / bharat

Kali Sena Opposed Christmas Celebrations: हरिद्वारमध्ये नाताळ साजरा करण्यास काली सेनेचा विरोध.. म्हणाले, 'हे हिंदूंचे शहर'

author img

By

Published : Dec 23, 2022, 1:39 PM IST

Kali Sena Opposed Christmas Celebrations: हरिद्वारमध्ये काली सेना ख्रिसमसला विरोध करण्यासाठी उतरली kali sena Christmas protest in Haridwar आहे. काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप kali sena chief swami anand swaroop म्हणाले की, हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू दिला जाणार नाही. हरिद्वार हे हिंदूंचे शहर असून येथे फक्त हिंदूंचे सण साजरे केले जातात.

KALI SENA OPPOSES CELEBRATION OF CHRISTMAS IN HARIDWAR
Etv Bharatहरिद्वारमध्ये नाताळ साजरा करण्यास काली सेनेचा विरोध.. म्हणाले, 'हे हिंदूंचे शहर'

हरिद्वारमध्ये ख्रिसमसच्या विरोधात काली सेनेची निदर्शने.

हरिद्वार (उत्तरप्रदेश): Kali Sena Opposed Christmas Celebrations: 25 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमसच्या निषेधार्थ काली सेना पुन्हा एकदा समोर आली kali sena Christmas protest in Haridwar आहे. काली सेना प्रमुख स्वामी आनंद स्वरूप kali sena chief swami anand swaroop ख्रिसमसला विरोध करत म्हणाले की हिंदू धर्मात असे कोणतेही सण साजरे केले जात नाहीत. धर्मनगरी हरिद्वारमध्ये असा उत्सव कोणी साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर देण्याचे काम काली सेना करेल.

काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप म्हणाले की, नाताळचा उत्सव हरिद्वारमध्ये होऊ दिला जाणार नाही. गेल्या वेळीही आम्ही याला विरोध केला होता आणि हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू दिला नव्हता. यावेळीही आमचा विरोध आहे. ते म्हणाले की, हे हरिद्वार हे धार्मिक शहर आहे, हिंदूंचे शहर आहे. येथे बिगर हिंदूंना प्रवेश बंदी आहे.

कोणी हा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला किंवा हॉटेलमध्ये पार्टी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भोगण्यास हॉटेलवाल्यांनी तयार राहावे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, धर्मनगरी हरिद्वारमध्ये 1915 पासून कोणताही बिगर हिंदू सण साजरा करण्यात आलेला नाही. देवभूमीचे हरिद्वार हे हिंदूंचे शहर आहे. येथे फक्त आणि फक्त हिंदू सण साजरे केले गेले आहेत. धर्मनगरी हरिद्वारमध्ये ईद आणि ख्रिश्चन सण कधीच साजरे झाले नाहीत.

स्वामी आनंद स्वरूप यांनी हॉटेल व्यावसायिक आणि ख्रिश्चनांना आवाहन केले की, तुम्हाला ख्रिसमस साजरा करायचा असेल तर तुमच्या चर्चमध्ये जा. तुम्ही हरिद्वारमध्ये कोणत्याही प्रकारचा ख्रिसमस साजरा करू शकत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.