ETV Bharat / bharat

Jaya Bachchans Curse : माझा शाप आहे, तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत- संसदेत जया बच्चन यांचा भाजपवर हल्ला

author img

By

Published : Dec 21, 2021, 12:53 AM IST

Updated : Dec 21, 2021, 5:57 AM IST

पनामा पेपर्स लिकमध्ये जया बच्चन यांची सून आणि बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Bacchan name in Panama Papers ) यांची ईडीने सोमवारी दिल्लीत सुमारे 5 तास चौकशी ( Aishwarya Rai Bachchan questioned by ED ) केली. त्यानंतर राज्यसभेत जया बच्चन या ( Jaya Bachchan lost her cool in Rajya Sabha ) आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

जया बच्चन
जया बच्चन

नवी दिल्ली - सुनेबाबत (ऐश्वर्या राय ) उल्लेख केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या भाजप खासदारांवर संतापल्याचे ( Jaya Bachchan lost her cool in Rajya Sabha ) दिसून आले. मी तुम्हाला शाप ( curse to ruling party ) देते. तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला केला.

राज्यसभेत बोलताना जया बच्चन म्हणाल्या, की सत्ताधारी पक्ष आणि भाजपच्या खासदारांनी ऐश्वर्या यांच्यावर टिप्पणी केली आहे. त्यावर मी शाप देते. तुम्हाला वाईट दिवस येणार ( Bad days for ruling party ) आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर जया बच्चन आणि सत्ताधारी पक्षांच्या खासदारांमध्ये राज्यसभेत खडाजंगी झाली. याचदरम्यान 12 खासदारांचे निलबंन झाल्यावरून जया बच्चन यांनी विरोधी पक्षनेत्यांना धारेवर धरले. त्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना म्हणाले, तुम्ही कोणासमोर पुंगी वाजवित आहात? राज्यसभेतून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या, की सत्ताधारी नेत्यांनी असे करणे बरोबर नव्हते. कोणावरही वैयक्तिक टिप्पण्णी करू इच्छित नाही. मात्र, ज्या पद्धतीने बोलण्यात आले, त्यामुळे मला राग आला होता.

हेही वाचा-Amitabh Bachchan Bungalow : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्यासाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदाराची 'प्रतीक्षा'

भाजपकडून जया बच्चन यांच्यावर टीका

भाजपचे खासदार राकेश सिन्हा ( Rakesh Sinha on Jaya Bacchan statement ) म्हणाले, की जया बच्चन यांच्या विधानाने संसदेची प्रतिष्ठा कमी झाली आहे. सभागृहातील ही वागणुकीची ( Jaya Bachchan anger in Rajyasabha house ) पद्धत नाही. त्यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. कोणीही राज्यसभेच्या अध्यक्षांचे अपमान करू शकत नाही.

हेही वाचा-Big B Batting In KBC : 'केबीसी'चा सेट बनला 'क्रिकेट'चे मैदान, 'बिग बी'ची चौकार षटकारांची आतषबाजी

जया बच्चन संतप्त होण्याचे नेमके काय आहे कारण?

ईडीने दिल्ली कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांना बजाविली होती. मात्र, दोनवेळा ऐश्वर्या या उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यानंतर सोमवारी अभिनेत्री ऐश्वर्या या दिल्लीमधील ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करचुकेविरी करून विदेशात पैसा ठेवल्यांची नावे उघड करणाऱ्या पनामा पेपर्समध्ये भारतामधील 500 नागरिकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. पनामा पेपर्स लिकमध्ये जया बच्चन यांची सून आणि बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Bacchan name in Panama Papers ) यांची ईडीने सोमवारी दिल्लीत सुमारे 5 तास चौकशी ( Aishwarya Rai Bachchan questioned by ED ) केली. त्यानंतर राज्यसभेत जया बच्चन या आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-ED summoned Aishwarya Rai Bachchan : अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीतील 'ईडी' कार्यालयातून बाहेर

Last Updated : Dec 21, 2021, 5:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.