ETV Bharat / bharat

J&K: बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांना अटक - सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिस

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला (Baramulla in North Kashmir) जिल्ह्यातील झानपुरा-खदनियार भागातील एका चेक पोस्टवर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या (Army and Jammu and Kashmir Police) संयुक्त कारवाईदरम्यान, टिआरएफ संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक (Two TRF-affiliated militants arrested) करण्यात आली आहे .

militants arrested
दहशतवाद्यांना अटक
author img

By

Published : Feb 23, 2022, 7:53 PM IST

बारामुल्ला : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील झानपुरा-खदनियार भागातील एका चेक पोस्टवर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, टिआरएफ संघटनेशी संबंधित दोन दहशदवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अहमद आणि मुनीर अहमद अशी त्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातून 40 राऊंड दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.