ETV Bharat / bharat

International Flights resume: आंतरराष्ट्रीय उड्डाणे 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार - Ministry of Health

कोरोना काळात बंंद झालेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights) 27 मार्च पासून पुन्हा सुरू होत (Flights to and from India to resume on March 27) आहेत. या संदर्भातील घोषणा करताना, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) असेही म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

author img

By

Published : Mar 8, 2022, 6:52 PM IST

Updated : Mar 8, 2022, 7:01 PM IST

हैदराबाद: कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी होत आहेत. जनजीवन हळू हळू पुर्व पदावर येत आहे. त्यामुळे भारत सरकारने 27 मार्च 2022 पासून भारतात आणि भारतातून व्यावसायिक तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू (Flights to and from India to resume on March 27) करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील (International flights) बंदी उठवण्यात आली आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.