ETV Bharat / bharat

Eight Year Old Girl Raped In Delhi आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन केली हत्या - Raped Case In Delhi

क्रूरतेची अत्यंत घृणास्पद घटना दिल्लीतल्या या घटनेने समोर आली आहे. येथे आठ वर्षांच्या मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला, नंतर तिची हत्या करून तिला यमुनेच्या तीरावर फेकण्यात आले. Eight Year Old Girl Raped In Delhi पीडितेची ओळख लपवण्यासाठी आरोपीने तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, मध्य जिल्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा व्यवसायाने कसाई आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Aug 22, 2022, 7:14 PM IST

नवी दिल्ली - मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत मजुरीचे काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. Eight Year Old Girl Raped दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी यमुना खादर येथे गवत कापत असलेल्या दोन महिलांनी मुलीची माहिती दिली. पोलिस, फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

३६ वर्षीय कसाईला अटक पोस्टमार्टमनंतर डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. ओळख लपवण्यासाठी तीचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. Girl Murdered After Raped In Delhi डॉक्टरांनी सांगितले की, मुलीचा गळा ज्या पद्धतीने कापण्यात आला आहे, त्यावरून हे एखाद्या व्यावसायिकाचे काम असल्याचे दिसते. अपहरणाच्या एफआयआरमध्ये पोलिसांनी बलात्कार, हत्येसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. Raped Case In Delhi आरोपींचा शोध सुरू होता. परिसरातील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय कसाईला त्याच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली.

घटनेनंतर अनेक मोठे प्रश्न एका आठ वर्षांच्या मुलीचे घरातून eight year old girl was murdered अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा चिरून तिचा मृतदेह यमुनेत फेकल्याप्रकरणी कसायाला अटक करण्यात आली होती. कसाई आता पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, या घटनेनंतर अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा - Rahul Gandhi गांधी अन् सरदार पटेलांच्या भूमीवर हे विष कोण पसरवतय, राहुल गांधींचा पतप्रधानांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.