ETV Bharat / bharat

Karnataka Crime : अमानुष घटना; फाटलेल्या ओठाचे बाळ आई-वडिलांनी पेटीत सोडले - Inhumane incident

एका फाटलेल्या ओठाच्या (Cleft lip baby) मुलाला आई-वडिलांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या पेटीत फेकून (Cleft lip baby left in box ) दिल्याची अमानुष घटना कर्नाटकमधील सिद्धापूर येथे घडली. तालुक्यातील थायर्सी-कडकेरी येथून गुड्डेकोप्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका डब्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज (sound of a baby crying) स्थानिकांना ऐकू आला. नंतर पोलिसांना माहिती दिली.

Inhumane incident
फाटलेल्या ओठाचे बाळ
author img

By

Published : Dec 20, 2022, 2:09 PM IST

कारवार (कर्नाटक): पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिला व बालकल्याण अधिकारी पूर्णिमा आर. दोडानी यांच्याशी संपर्क साधला. फाटलेल्या ओठाच्या (Cleft lip baby) बाळाला स्थानिक शासकीय रुग्णालयात आणून त्याची देखभाल करण्यात आली. पेटील फेकलेल्या बालकाला (Cleft lip baby left in box ) शिरसी येथील दत्तक केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे बालविकास अधिकारी पौर्णिमा यांनी सांगितले. (sound of a baby crying) अपंगत्वामुळे की अन्य कोणत्या कारणाने बालकाला सोडून दिले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी सिद्धपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय महांतेश कुंभरा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.