ETV Bharat / bharat

Indian Coast Guard rescued 19 lives भारतीय तटरक्षक दलाने वाचविले 19 जणांचे प्राण

author img

By

Published : Sep 16, 2022, 6:19 PM IST

भारतीय तटरक्षक दलाने आज 18 भारतीय आणि 1 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर पार्थ या गॅबॉन ध्वजांकित जहाजातून ( Indian Coast Guard rescued 19 lives ) वाचवले.

Indian Coast Guard rescued 19 lives
Indian Coast Guard rescued 19 lives

भारतीय तटरक्षक दलाने आज 18 भारतीय आणि 1 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर पार्थ या गॅबॉन ध्वजांकित जहाजातून ( Indian Coast Guard rescued 19 lives ) वाचवले. हे जहाज खोर फक्कन, यूएई येथून न्यू मंगलोरकडे जात होते.

  • #WATCH | Indian Coast Guard today rescued 19 lives incl 18 Indians and 1 Ethiopian Master from Motor Tanker Parth, a Gabon-flagged vessel. The Vessel reported flooding around 41 miles west of Ratnagiri coast. The vessel was on passage to New Mangalore from Khor Fakkan, UAE: ICG pic.twitter.com/xUYwvJ8rEu

    — ANI (@ANI) September 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रत्नागिरी किनारपट्टीच्या पश्चिमेला सुमारे 41 मैलांवर हे जहाज होते. त्याचवेळी समुद्रातील प्रचंड लाटांनी त्याला घेरले. जहाज संकटात असल्याची माहिती जहाजावरून भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाने Indian Coast Guard तातडीने कार्यवाही करीत या जहाजावरील सर्वांना सुखरुपपणे सुरक्षित ठिकाणी आणले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.